Thursday, September 2, 2010

MAHAD DAHI HANDI



आजाद मैदानावर लोकविकास मंडलाने आयोजित केलेल्या दहिहंडी स्पर्धे चे सातव्या थराचे बक्षिस देताना माजी आमदार  माणिकराव जगताप 
आजाद मैदानावर लोकविकास मंडलाने आयोजित केलेल्या दहिहंडी स्पर्धेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते 
 
जमलेला जन समुदाय 











Sunday, August 29, 2010

MAHAD MADHYE RAIGAD NATE ROAD WAR PANI

काल रात्रि पासून महाड मध्ये जोरात पाउस पडत असल्यामुळे रायगड नाते रोड वर पाणी आले